
शासकीय कामकाजात आता फक्त ‘संदेस’चाच वापर
मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच

मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अॅपच

मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’

मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे

जिन्हिव्हा – जागतिक आरोग्य संघटनेने कांगो आणि आफ्रिकेतील एमपॉक्सचा उद्रेक ही जागतिक आणीबाणी म्हणून घोषित केला आहे.डझनाहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांमध्ये या व्हायरसची लागण

पणजी- एक महिन्यांपूर्वी मुसळधार पावसामुळे सत्तरी तालुक्यातील सर्व धबधब्यांवर जाण्यास वनखात्याने बंदी घातली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे ही बंदी उठवण्यात आली आहे. मात्र,

न्यूयॅार्क – ‘द नोटबुक’ अभिनेत्री गेना रोलँड्स यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. फॅन्स आणि सिनेमाजगतातील तमाम कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. गेना रोलँड्स यांना

मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई

मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित

पॅरिस -परिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या अंतिम फेरीत वजन वाढल्यामुळे अपात्र करण्यात आलेल्या विनेश फोगटने क्रीडा लवादाकडे अपील करून रौप्य पदकाची मागणी केली होती. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक

नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अमृत उद्यानाचे उद्घाटन केले. दरवर्षी देशभरातील ५ ते

पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला

बँकॉक – थायलंडच्या मंत्रीमंडळात मंत्र्यांची नियुक्ती करताना घटनेतील तरतुदींचे आणि आदर्श तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्द्ल थायलंडचे पंतप्रधान स्रेत थविसिन यांना पंतप्रधान पदावरुन हटवण्यात आले आहे. थायलंडच्या

नवी दिल्ली – भारत देशाची लोकसंख्या २०३६ अखेर तब्बल १५२.२ कोटींवर पोहोचणार आहे. त्यातील स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मात्र सुधारणा होणार असल्याचे केंद्र सरकारने जारी केलेल्या अहवालात

मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून

मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला

नवी दिल्लीदिल्ली मद्य धोरण प्रकरणी सीबीआयमार्फत दाखल केलेल्या गुन्ह्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी

मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही

मुंबई-स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना देताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन

मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा

*मस्क यांना दिलेल्यामुलाखतीत घोषणा न्यूयॉर्क- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण निवडणूक जिंकल्यास स्थलांतरितांना हद्दपार करण्याचे देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठे अभियान राबविणार

टोकियो – भ्रष्टाचार आणि चुकीच्या आर्थिक धोरणांच्या आरोपांमध्ये घेरलेले जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी पुढील महिन्यात आपण पदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केली.पंतप्रधानपदाच्या तीन वर्षांच्या

नवी दिल्ली- यंदाच्या डिसेंबरमध्ये ‘समर २’ या हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी घेण्यात येणार आहे. तब्बल ३० किलोमीटरपर्यंत शत्रूचा अचूक वेध घेणारी ही हवाई प्रणाली युद्धाच्या

नवी दिल्ली – लैंगिक शोषण प्रकरणी जोधपूरच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित गुरू आसाराम बापूला राजस्थान हायकोर्टाने ७ दिवसांची पॅरोल रजा मंजूर केली आहे.

मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य