
सुप्रियाविरोधात सुनेत्राला लढवले ही चूक नको ते झाले! अजित पवारांना पश्चाताप
मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीतील वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा चूक केल्याची कबुली






















