
‘डेमोक्रॅटिक’चे टिम वॉल्झ उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार
न्यूयॉर्क- अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी आपल्या पक्षाचे उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मिनेसोटाचे गव्हर्नर ‘टिम वॉल्झ’ यांची निवड केली आहे.कमला हॅरिस यांनी






















