News

वाघनखे खरी असल्याची खात्री नाही सातार्‍याच्या म्युझियमने लावली सूचना

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच

Read More »
News

फ्रान्सच्या रेल्वेवर दहशतवादी हल्ला स्थानकांची नासधूस! ऑलिम्पिक धोक्यात

पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी फ्रान्समधील सरकारी मालकीच्या अतिजलद रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी हायस्पीड रेल्वेच्या स्थानकांवर जाळपोळ व मोडतोड केली.

Read More »
News

तर राजकीय करिअर संपवू जरांगेंचा भाजपाला इशारा 

छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा

Read More »
News

अग्निवीरमुळे देशाची ताकद वाढली लडाखमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

श्रीनगर – कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाखमधील १९९९च्या युद्धवीरांना श्रद्धांजली वाहिली. काही लोक राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा

Read More »
News

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ओमराजे निंबाळकर यांना दिलासा

धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.

Read More »
News

राज्यात पावसाची विश्रांती कोल्हापुरात पूरस्थिती कायम

मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा

Read More »
News

अग्नीवीरांना पोलीस भरतीतही आरक्षण उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश सरकारचा निर्णय

लखनौ – अग्निवीरांना सेवा समाप्तीनंतर अर्धसैनिक दलात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यानंतर आता उत्तरप्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील भाजपा सरकारांनी अग्नीवीरांना

Read More »
News

गोविंदांना १० लाखापर्यंत विमा कवच राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी

Read More »
News

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांना स्थगिती

नागपूर- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याच्या राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्थगिती दिली. निवडणुकीला सहा महिन्यांपेक्षा कमी

Read More »
News

सिसोदिया व के कवितांच्या कोठडीत ३१ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली- दिल्ली दारू धोरण प्रकरणी दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू कोर्टाने माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि बीआरएस नेत्या के. कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत ३१ जुलैपर्यंत वाढ

Read More »
News

शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स १,३४७ वर

मुंबई – शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणूकदार मालामाल झाले. आज सकाळी ८०,१५८.५० च्या पातळीवरून सुरु झालेला सेन्सेक्स दिवसभराच्या व्यवहारानंतर १,३४७.३६ अंकांनी उसळी

Read More »
News

मुंबईच्या कांदिवलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन

मुंबई : कांदिवलीतील चारकोप परिसरात सोनेरी कोल्ह्याचे दर्शन झाले. बचाव पथक आणि वन अधिकाऱ्यांनी या कोल्ह्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. चारकोप परिसरातील प्रथमदर्शी रहिवाशांना तो कुत्रा

Read More »
News

मोदींच्या रशिया दौर्‍यावर अमेरिकी कॉंग्रेसमध्ये नाराजी

वॉशिंग्टन – एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे नाटो देशांच्या बैठकीचे आयोजन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया दौऱ्यासाठी निवडलेली वेळ आणि त्यातून देण्यात

Read More »
News

आकाशात चमकणार नासाचा ‘कृत्रिम’ तारा

न्यूयॉर्क- अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आता या दशकाच्या अखेरीस एक कृत्रिम तारा प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. नासाने या मोहिमेला लँडोल्ट मिशन असे नाव दिले

Read More »
News

टोमॅटो सव्वाशे रुपयांपर्यंत महागणार

मुंबई : राज्यात मागील २ दिवस सुरु असलेल्या सततच्या पावसाचा फटका शेतीला बसला आहे. यामुळे भाजांची आवक घटली असून भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जुलै

Read More »
News

६.२७ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरण! अनुराधा पतसंस्थेच्या अध्यक्षाला अटक

हिंगोली- हिंगोलीच्या अनुराधा अर्बन पतसंस्थे मधील ६.२६ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या शिवाय अजून

Read More »
News

‘लाडकी बहीण’ योजना समितीत अजित पवार गटाला डावलले

सांगली- राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरात तालुकास्तरीय अशासकीय समित्या स्थापन केल्या आहेत. मात्र सांगली जिल्ह्यात अशा समित्यांमध्ये पालकमंत्री सुरेश

Read More »
News

पाटण, महाबळेश्वर तालुक्यातील ७०० कुटुंबांचे अखेर स्थलांतर

कराड- सातारा जिल्ह्य़ात गेल्या सात दिवसांपासून दमदार पाऊस कोसळत आहे.पावसाचे प्रमाण वाढत चालल्याने जिल्ह्यातील दरड प्रवण गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पाटण,जावळी आणि महाबळेश्वर

Read More »
News

पालघरची पाणी चिंता मिटली! जवळपास सर्व धरणे भरली

पालघर- यंदाच्या पावसाच्या हंगामात आतापर्यंत पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. कारण जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत.वांद्रे आणि कवडास ही धरणे

Read More »
News

पुण्यात विक्रमी पाऊस! पहिल्या मजल्यापर्यंत पाणी नागरिकांचा बोटीने बचाव! पुढील 24 तासही धोक्याचेच

पुणे -गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज पुणे जिल्ह्याला झोडपून काढले. पुण्यात अशी पूरस्थिती निर्माण झाली की, पुणेकरांना खडकवासला धरण फुटल्याच्या वेळेची

Read More »
News

अजित पवार मध्यरात्री दिल्लीत अमित शहांना भेटून तासभर चर्चा

नवी दिल्ली – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पहाटे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि

Read More »
News

वर्ध्याच्या महाकाळीतील धाम धरण ओव्हरफ्लो

वर्धा – मुसळधार पावसामुळे वर्धा शहरासह आजूबाजूच्या ११ ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणारा महाकाळी येथील धाम धरण १०० टक्के भरले. या धरणातील पाणी ओसंडून वाहू लागले आहे.

Read More »
News

केजरीवाल यांना दिलासा नाहीच सीबीआय कोठडीत वाढ

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा नाहीच. दिल्ली मद्य धोरण कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू स्पेशल न्यायालयाने त्यांची

Read More »
News

रायगडच्या सर्व शाळांना सुट्टी

रायगड- आज रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. रायगड जिल्ह्याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात नद्या ओसंडून वाहू लागल्याने पूरस्थिती

Read More »