Home / Archive by category "Top_News"
News

सिंहगड घाट रस्त्यावर दरड कोसळली

पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर काल मध्यरात्री पावसामुळे दरडीचा मोठा भाग कोसळला. सिंहगड वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी असलेल्या बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा

Read More »
News

धोम कालव्याची अवस्था बिकट पुलाच्या खांबाचा भाग कोसळला

वाई- गेल्या ५० वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधीच उपलब्ध न केल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे.अशाच धोम डाव्या कालव्यावर खानापूर व शेंदूरजणेला जोडणाऱ्या पुलाच्या भाग

Read More »
News

वांद्रे-वर्सोवा सी लिंकचा खर्च ६ हजार ७८८ कोटींनी वाढला

मुंबई – वांद्रे-वर्सोवा सागरी सातूचा (सी लिंक) अंदाजित खर्चात तब्बल ६ हजार ७८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार

Read More »
News

मुंबईतील सफाई कामगारांच्या विस्‍थापन भत्त्यात ६ हजाराची वाढ

मुंबई – मुंबई महापालिकेच्‍या आश्रय योजने अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणाऱ्या विस्‍थापन भत्त्यामध्‍ये १ जुलैपासून ६ हजार रूपयांची वाढ

Read More »
News

तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा

मुंबई : पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे

Read More »
News

गणपतीसाठी कोकण रेल्वेमार्गावर आणखी ६ गाड्या

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलैपासून ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर

Read More »
News

ब्रिटनची अर्थव्यवस्था संकटात! तिजोरीत खडखडाट लोकप्रिय योजनांवरील उधळपट्टी भोवली! महाराष्ट्राचे काय?

लंडन – महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून मोठा गदारोळ सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महिलांना खूश करण्यासाठी वाजतगाजत

Read More »
News

याला सरकार चालवणे बोलतात का? राज ठाकरेंचा पुन्हा सरकारला हल्लाबोल

पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल पुण्याच्या पूरस्थितीची पाहणी घेतल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिंदे सरकारवर हल्लाबोल केला . ते म्हणाले

Read More »
News

राज्यात ५ ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम! पंजाबराव डंख यांचा अंदाज

अहमदनगर – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुणे,

Read More »
Top_News

महायुतीतच नेत्यांची फोडाफोडी! माजी आ.नितीन पाटील राष्ट्रवादीत

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने महायुतीतील घटक असलेल्या शिंदे गटालाच मोठा धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील कन्नडचे शिंदे गटाचे माजी आमदार

Read More »
News

यशश्री शिंदे हत्या! पोस्टमॉर्टेममधून अत्याचार झाले नसल्याचे उघड

उरण- यशश्री शिंदे हत्येचे प्रकरण उरण तालुक्यात वातावरण तापले असताना आज सकाळी यशश्री शिंदेचा पोस्टमॉर्टेम अहवाल उघड झाला. यशश्री शिंदेवर कोणतेही अत्याचार झाले नसून आरोपी

Read More »
News

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षपदी निकोलस मादुरोंची पुन्हा निवड

काराकास- दक्षिण अमेरिका खंडातील रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला या देशात यावेळी सत्तांतर होईल अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र ती साफ चुकीची ठरवित राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा

Read More »
News

भोपाळमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आरीफ अकील यांचे निधन

भोपाळ – मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते आरीफ अकील यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. भाेपाळ उत्तर विधानसभा मतदार संघातून ते

Read More »
News

नंदुरबारमध्ये पर्यटकांची कार दरीत कोसळली 

नंदुरबार – नंदुरबारमध्ये वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली. अक्कलकुवा तालुक्यात ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल

Read More »
News

केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला मुलामा देताना 228 किलो सोने हडपले! शंकराचार्यांचा आरोप

काश्मीर – हिंदू धर्मातील पवित्र चारधामपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देताना 228 किलो सोने लंपास करण्याचा आरोप ज्योतिष पीठचे शंकराचार्य स्वामी

Read More »
News

लिथियम बॅटरीचा ट्रक उलटला कॅलिफोर्नियातील वाहतूक ठप्प

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियाच्या महामार्ग क्रमांक १५ वर लिथियम बॅटरी घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागल्यामुळे या महामार्गावरची वाहतूक दिवसभर ठप्प झाली. ही वाहतूक अन्य मार्गावर

Read More »
News

गोव्यात टॅक्सी चालकांची मुजोरी पर्यटकांच्या बसेसची अडवणूक

मडगाव- गोव्यातील मडगाव आणि परिसरातील टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कारण हे टॅक्सी चालक पर्यटक बसेस आणि टेम्पो चालकांची किनारी भागातील हॉटेल्स पर्यंत जाण्यासाठी

Read More »
News

भारतानंतर अमेरिकेतही ‘टिकटॉक’येणार बंदी ?

न्यूयॉर्क- भारतानंतर आता अमेरिकेतही ‘टिकटॉक’ वर बंदी येण्याची शक्यता आहे. कारण बंदूक नियंत्रण, गर्भपात आणि धर्म यासारख्या सामाजिक मुद्द्यांवर आधारित वापरकर्त्यांची माहिती गोळा करण्याचा आरोप

Read More »
News

मुंबईतील रस्ते आणि पुलांवर होर्डींग लावण्यास पालिकेची बंदी

मुंबई -घाटकोपरच्या होर्डींग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा होर्डींगवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.यापुढे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रस्ते आणि पुलांवर

Read More »
News

काळ्या यादीतील कंत्राटदारालाच रस्त्यांचे काम देण्याचा प्रयत्न!

*सपाचे आमदार रईसशेख यांचा आरोप मुंबई – काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच मुंबईतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे

Read More »
News

१ ऑगस्टपासून सायन रेल्वेपूल दोन महिने बंद राहणार

मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाडकामानंतर आता सायन रेल्वे पूल १ ऑगस्ट पासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १ ऑगस्ट२०२४ ते जुलै २०२६

Read More »
News

शिळफाटा सामूहिक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात

ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा

Read More »
News

मुंबई विमानतळाजवळील इमारतींच्या पुर्नविकासासंबंधी वर्षा गायकवाडांचे पत्र

मुंबई – मुंबई विमानतळाजवळील इमारतींचा पुर्नविकास रखडलेला असून त्यामुळे येथील लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या फनेल झोन या भागातील झोपडपटट्यांच्या पुर्नविकासासाठी येथील

Read More »
News

विक्रोळीत गॅस सिलिंडरचा स्फोट! दोघेजण होरपळले

मुंबई – मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्के भाजले आहेत.

Read More »