News

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

मुंबई – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. २८ ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राष्ट्रपती भेट देणार आहेत. या

Read More »
News

चांद्रयान-3 यानाला मिळणार जागतिक अंतराळ पुरस्कार

बंगळुरू- इटलीतील मिलान येथे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ७५ व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेच्या उद्घाटन समारंभात चांद्रयान-3 ला जागतिक अंतराळ पुरस्कार दिला जाणार आहे. भारतीय संशोधन

Read More »
News

भूस्खलनामुळे गंगोत्री महामार्ग बंद

ऋषिकेश- आज सकाळी उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहतूक बंद झाल्यामुळे उत्तरकाशीच्या मणेरी,

Read More »
News

उत्तर कोरियाने पुन्हा कचऱ्याचे फुगे सोडले

सेऊल- उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन याने पुन्हा एकदा विष्ठाआणि कचऱ्याने भरलेले फुगे दक्षिण कोरियाच्या दिशेने सोडले.आता उत्तर कोरियाने सोडलेल्या फुग्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी

Read More »
News

प्रसिद्ध मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न

मुंबई – गुरुपौर्णिमानिमित्त आज सायंकाळी गणपती बाप्पा मोरया….या जयघोषात मुंबईचा राजाच्या पाद्यपूजन सोहळा लालबागच्या गणेशगल्ली मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुंबईचा राजाचे

Read More »
News

केदारनाथ मार्गावर दरड कोसळली महाराष्ट्राच्या २ भाविकांसह तिघांचा मृत्यू

देहरादून- केदारनाथ मंदिराकडे जात असताना चिरबासाजवळील टेकडीवरून अचानक मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आणि दगड गौरीकुंड- केदारनाथपादचारी मार्गावर कोसळली . ही घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास

Read More »
News

सुनीता विल्यम्सचे अंतराळात रोपटे लावण्यावर संशोधन

न्यूयॉर्क – नाशाच्या आंतराष्ट्रीय अंतराळ स्थानकात असलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे पृथ्वीवर परतणे तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडले आहे. सध्या सुनीता विल्यम्स अंतराळात रोपट्यांवर संशोधन

Read More »
News

केरळमध्ये १४ वर्षांच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण

तिरुवनंतपुरम-केरळ राज्यातील मलप्पुरममधील एका १४ वर्षाच्या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.या पार्श्‍वभूमीवरकेरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांच्या अध्यक्षतेखाली मलप्पुरम जिल्ह्यात उच्चस्तरीय

Read More »
News

हत्या प्रकरणातील आरोपी महिलेची अमेरिकेत ४३ वर्षांनी निर्दोष सुटका

न्यूयॅार्क – हत्येच्या प्रकरणात आरोपी महिलेची ४३ वर्षांनंतर अमेरिकेतील एका न्यायालयाने निर्दोष सुटका केली. सँड्रा होम (६४) असे या महिलेचे नाव आहे. १९८० मध्ये मिसूरी

Read More »
News

शरद पवार गट, उबाठा गटाला धक्का राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा (उबाठा) राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करून निवडणूक आयोगाने राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा देऊन

Read More »
News

राज्यात पावसाचा कहर! रस्ते, गावे पाण्याखाली नद्यांना पूर! धरणे भरली! 24 तासांचा पुन्हा अलर्ट

मुंबई – गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. सलग दोन दिवस पडणार्‍या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. रस्ते आणि

Read More »
News

उद्धव ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना धमकी

पुणे – मनसेपाठोपाठ वंचितची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करणारे वसंत मोरे यांच्या भाचा प्रतिक कोडितकरांना फोनवरून मनसे कार्यकर्त्याने वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी दिली.

Read More »
News

ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्ट

ऑरेगॉनमध्ये स्वस्तिक व हॅकेनक्रूएझ चिन्हांतील फरक अधिकृतरित्या स्पष्टन्यूयॉर्क -हिंदूंचे स्वस्तिक आणि जर्मन नाझीचे हॅकेनक्रूएझ या दोन चिन्हात नेहमी गल्लत केली जाते. परंतु अमेरिकेमधील ओरेगॉन राज्याच्या

Read More »
News

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई -रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या 21 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा

Read More »
News

मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा आजही विमानसेवेला फटका

नवी दिल्ली – मायक्रोसॉफ्टच्या क्राऊडस्ट्राईक अपडेटमुळे काल जगभरातील संगणक प्रणाली प्रभावित झाली. त्याचा फटका जगभरच्या वेगवेगळ्या सेवांना बसला. आज दुसऱ्या दिवशी काही सेवा पुन्हा सुरू

Read More »
News

भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कमाईत अव्वल

न्यूयॉर्क- अमेरिकेत स्थलांतरित झालेले भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक कमाईत अव्वल आहेत. चीन, तैवान आणि जपानी वंशाच्या आणि श्‍वेतवर्णीय अमेरिकी नागरिकांना भारतीयांनी कमाईत मागे टाकले आहे,

Read More »
News

शाहूवाडीच्या करंजोशीचे म्हसोबा मंदिर पाण्याखाली

शाहूवाडी-कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावातील ग्रामदैवत असलेले म्हसोबा मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.मोरी आणि ओढ्याचे पाणी मंदिरात शिरल्याने मंदिर पाण्यात बुडाले आहे. करंजोशी

Read More »
News

मंगळावरील दगडांमध्ये गंधकाचे स्फटिक आढळले

वॉशिंग्टन – ‘नासा’चे अनेक रोव्हर्स म्हणजेच यांत्रिक बग्ग्या सध्या मंगळावर संशोधनासाठी फिरत आहेत. त्यामध्ये ‘क्युरिऑसिटी’ नामक रोव्हरचाही समावेश आहे. या रोव्हरने अलीकडेच मंगळावरील एक दगड

Read More »
News

केजरीवाल जाणूनबुजून वजन कमी करीत आहेत! तिहार प्रशासनाची राज्यपालांकडे तक्रार

नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपले वजन कमी व्हावे, तब्येत बिघडावी म्हणून जाणूनबुजून कमी कॅलरी असलेला आहार घेत आहेत,अशी तक्रार तिहार कारागृह प्रशासनाने

Read More »
News

लाडका भाऊ योजनेची सविस्तर माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडका भाऊ योजना का नाही, असा प्रश्‍न अनेकांनी विचारला. त्यानंतर लाडका भाऊ योजनाही आम्ही आणली आहे,

Read More »
News

मायक्रोसॉफ्ट बिघडले! जगावर सायबर संकट बँकांपासून विमानांपर्यंत सगळीकडे हाहाकार

मुंबई – सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील व्यवहार ठप्प होऊन खळबळ उडाली. संगणकांतील विंडो सिस्टमवर निळ्या रंगाची स्क्रीन झळकून

Read More »
News

आज रात्री मध्य रेल्वे प्रशासनाचा चार तासांचा विशेष मेगाब्लॉक

मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे

Read More »
News

टी-सिरीजच्या मालकाच्या मुलीचा कॅन्सरने मृत्यू

बर्लिन – टी-सिरीज कंपनीचे भागिदार किशन कुमार यांची कन्या टीशा हिचे काल वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी कर्करोगाने निधन झाले. जर्मनीतील एका खासगी रूग्णालयात तिच्यावर उपचार

Read More »
News

गणपतीला कोकणात रेल्वे विशेष ७ ट्रेन सोडणार

मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी

Read More »