
टोल विरोधात काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन
कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व






















