Home / Archive by category "Top_News"
News

उद्धव व आदित्य ठाकरेंना अडकवण्याचा भाजपाचा कट अनिल देशमुखांवर दबाव! श्याम मानव यांचा गौप्यस्फोट

नागपूर – तीन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते अनिल परब यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी

Read More »
News

संदिपान भुमरेंचा पालकमंत्रिपदाचा राजीनामा! अब्दुल सत्तार नवे पालकमंत्री

छत्रपती संभाजीनगर – शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संदिपान भुमरे यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पालकमंत्रिपदाचा राजीनामा

Read More »
News

लाडकी बहीण योजनेचे सहा नियम बदलले

मुंबई- राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नियमात पुन्हा बदल करण्यात आले असून राज्य सरकारने आता एकूण सहा नियम बदलले आहे. बदललेले नियम पुढीलप्रमाणे- १) या

Read More »
News

शेअर बाजारात घसरण

मुंबई – मुंबई शेअर बाजाराच्या आज सकाळच्या सत्रात निर्देशांकात घसरण झाली .सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ५५० अंकानी घसरला तर राष्ट्रीय शेअर

Read More »
Top_News

राज्यभर जोरदार पावसाची हजेरी सातारा सांगली विदर्भात थैमान

मुंबई-राज्याच्या जवळजवळ सर्वच भागात आज चांगलाच पाऊस झाला. सातारा, सांगली, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले. राज्यातील अनेक धरणे भरली असून नद्या धोक्याच्या

Read More »
News

लालू प्रसाद यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती .सोमवारी लालू प्रसाद यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल होते. मात्र

Read More »
News

यंदाही दहीहंडी उत्सवाला सार्वजनिक सुट्टी जाहीर

भाईंदर- गोपाळकाला अर्थात दहीहंडी उत्सवाला यंदाही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये मुंबई आणि एमएमआर क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय

Read More »
News

चांदोली धरणाजवळ सौम्य भूकंपाचा धक्का

सांगली- सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसरात आज पहाटे ४.४७ वाजताच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल होती. तर भूकंपाचा केंद्रबिंदू

Read More »
News

ओव्हरहेड वायरवर बांबू पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली

मुंबई- सायन आणि माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या ओव्हरहेड वायरवर अचानक बांबू तुटून पडला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्यामुळे

Read More »
News

वायकरांच्या विजयावर आक्षेप! याचिका सुनावणीस कोर्टाचा नकार

मुंबई – उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव करून शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर हे

Read More »
News

मुंबईत ‘माझा लाडका खड्डा’ वॉचडॉग फाउंडेशनचे आंदोलन

मुंबई – मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी वॉचडॉग फाउंडेशनने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.’माझा लाडका खड्डा’ टी शर्ट परिधान करून के पूर्व वॉर्डमधील सहार

Read More »
News

इथियोपियात दुसर्‍यांदा भूस्खलन !१५७ जण ठार

अदीस अबाबा – दक्षिण इथिओपियातील दुर्गम भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले असून यात किमान १५७ जण ठार झाले आहेत. याच ठिकाणी आदल्याच दिवशी

Read More »
News

कमला हॅरिसना २४ तासांत ८१ दशलक्ष डॉलर देणगी

न्यूयॉर्क – अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी कमला हॅरिस यांना देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर देणगीदारांनी प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या द्यायला सुरुवात

Read More »
News

आंध्र प्रदेश-बिहारला मुसळधार निधी! महाराष्ट्राला ठेंगा रोजगारावर भर! शेअर मार्केट कोसळले! सोने खरेदीसाठी गर्दी

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या तिसर्‍या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. अपेक्षेप्रमाणे या अर्थसंकल्पात मोदी सरकारला पाठिंबा देणार्‍या

Read More »
News

वाशी खाडीवरील एक नवीन पूल ऑगस्टमध्ये खुला होणार

मुंबई- सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन पुलांपैकी वाशीकडून मानखुर्दकडे येणार्‍या पुलाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. हा उड्डाणपूल ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी

Read More »
News

कुवैतमध्ये लग्नानंतर ३ मिनिटात घटस्फोट

कुवैत – लग्नानंतर काही वर्षांनी किंवा काळाने घटस्फोट होण्याची अनेक प्रकरणे घडत असतात. कुवैतमध्ये मात्र एका जोडप्याचा लग्नानंतर केवळ ३ मिनिटात घटस्फोट झाला आहे.कुवैतमधील एक

Read More »
News

चीनच्या ऑनलाईन गेमवर फिलिपीन्स देशात बंदी

मनिला- चीनच्या ऑनलाईन गेमिंग सेंटरवर फिलिपीन्सचे अध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांनी तात्काळ बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.यामुळे फिलिपीन्समधील गॅम्बलिंग कॅफेमधील हजारो कर्मचारी बेरोजगार होणार आहेत.

Read More »
News

सुर्याच्या लाव्हेचा झोत कॅमेऱ्यात झाला कैद

ब्युनोस- एअर्ससुर्याच्या लाव्हेतून निघालेल्या प्लाझमाचा एक झोत किंवा जिव्हा अर्जेटिनाच्या एका अंतराळ छायाचित्रकाराने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून जिव्हा सदृश्य हा झोत पृथ्वी व सुर्याच्या

Read More »
News

गणेशोत्सवात फुले आणि मिठाईच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी

मुंबई- आधीच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात गणेशोत्सवाच्या काळात पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या मिठाई आणि फुलांसाठी अव्वाच्या सव्वादर आकारून सर्वसामान्यांची अक्षरशः लूट केली जाते.या पार्श्वभूमीवर

Read More »
News

अकरावी प्रवेशाच्या तिसर्‍या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई – अकरावी प्रवेशाच्या दोन फेऱ्यांनंतर तिसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी काल सोमवारी जाहीर करण्यात आली.त्यामध्ये महाविद्यालयांच्या कटऑफमध्ये जवळपास सहा टक्क्यांची वाढ झाली आहे . त्यामुळे

Read More »
News

४ लाख भाविकांनी घेतले बाबा अमरनाथचे दर्शन

श्रीनगर – दक्षिण काश्मिरमधील बाबा बर्फानी अर्थात अमरनाथ गुहेतील नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या भगवान शंकराच्या शिवलिंगाची काल सोमवारी चार लाख भाविकांनी दर्शन घेतले. तसेच आज २,४८४

Read More »
News

ओढ्याने पात्र बदलल्याने ‘वाल्मिक’चे ग्रामस्थ चिंतेत

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील सणबूर ते रुवले मार्गावरील पाटीलवाडीजवळ असलेल्या ओढ्याचे पात्र गेल्या काही दिवसांपासुन बदलत चालले आहे.त्यामुळे वाल्मिक खोर्‍यातील ग्रामस्थ चिंतेत पडले

Read More »
News

होर्डिंग धोरणाचे पालन करावेच लागणार! मनपाचे रेल्वेला निर्देश

मुंबई- जाहिरात फलकांबाबत मुंबई महापालिकेने आखलेल्या धोरणांचे, आकाराबाबत निर्देशांचे पालन रेल्वे प्रशासनाला करावे लागणार आहे असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले होते. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे

Read More »