
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोरोना लागण
वॉशिंग्टन- अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यातच आता निवडणूक रिंगणात उभे असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कोरोनाची लागण झाली आहे.