
चंद्रावर रोव्हर उतरविण्याची ‘नासा’ची मोहीम रद्द
वॉशिंग्टन – चंद्रावर रोव्हर म्हणजेच बग्गी उतरविण्याची ‘व्होलाटाइल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरोशन रोव्हर’ (व्हायपर) मोहीम गुंडाळण्याचा निर्णय अमेरिकेच्या ‘नासा’ने जाहीर केला आहे.खर्चात झालेली वाढ, प्रक्षेपणाला विलंब