
‘पॉवर बँक’मुळे भारतीय महिलेला अमेरिकेच्या विमानतळावर 8 तास अडवले, पुरुष अधिकाऱ्याकडून तपासणी, नक्की प्रकरण काय?
Shruti Chaturvedi Airport Detention | भारतीय उद्योजिका श्रुती चतुर्वेदी (Shruti Chaturvedi) यांना अमेरिकेतील अलास्का (Alaska) राज्यातील अँकरेज विमानतळावर (Anchorage Airport) तब्बल 8 तास स्थानबद्ध ठेवण्यात