
कोल्हापूरची महादेव हत्तीण अखेर रात्री ‘वनतारा’ कडे सुपूर्द; जमावाची दगडफेक; पोलिसांचा लाठीमार
कोल्हापूर – जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठाच्या ‘महादेवी’ (Mahadevi) ऊर्फ ‘माधुरी’ हत्तीणीला अखेर काल सोमवारी रात्री गुजरातच्या ‘वनतारा’ (Vantara)कडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी संतप्त






















