Veljan Denison : फ्लुअड पॉवर तयार करणारी नावाजलेली कंपनी

वेलजन हायड्रायर लिमिटेड ही कंपनी Pneumatic and Hydraulic उत्पादन बनवण्यासाठी कार्यरत आहे. १९६५ साली ही कंपनी स्थापन झाली असून गेल्या ५० हून अधिक काळापासून या क्षेत्रात ही नावाजलेली कंपनी आहे.

हैदराबाद येथे विविध ठिकाणी या कंपनीचे प्लांट आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे प्लांट कौशल्यपूर्ण कारागिरांकडून सांभाळले जातात.

पंप, मोटर्स, वॉलल्वस आदी साधनेही या कंपनीकडून बनवली जातात. डिसेंबर २०२१ मध्ये या कंपनीचा ३१.८१ टक्के नफा झाला. या कंपनीला यावेळेस २७.८७ कोटी मुळ नफा झाला. तर डिसेंबर २०२० च्या तिमाहीत २१.१४ टक्के मुळ नफा झाला होता.

तर, डिसेंबर २०२१ च्या तिमाहीत ५.१७ कोटी रुपये मुळ नफा झाला. हा नफा डिसेंबर २०२० च्या तुलनेत १९९.६५ टक्के जास्त होता. डिसेंबर २०२० मध्ये या कंपनीचा १.७३ कोटी मुळ नफा झाला होता.

याकंपनीचा वाढता नफा पाहता कंपनी अल्पावधीत चांगले रिटर्न्स देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Scroll to Top