Home / क्रीडा / तरुण कुस्तीपटूचे हृदयविकाराने निधन

तरुण कुस्तीपटूचे हृदयविकाराने निधन

मुळशी – कुस्ती क्षेत्रात नाव कमावलेल्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी (३०) याचा हृदय विकाराच्या...

By: E-Paper Navakal


मुळशी – कुस्ती क्षेत्रात नाव कमावलेल्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी (३०) याचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. जिममध्ये व्यायाम करताना पैलवान विक्रम याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्याला तातडीने चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे दाखल करून घेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

Web Title:
संबंधित बातम्या