Home / News / बिहारमध्ये भीषण अपघात! पाच जणांचा जागीच मृत्यू

बिहारमध्ये भीषण अपघात! पाच जणांचा जागीच मृत्यू

गुवाहाटी- आसाममधील बजली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA


गुवाहाटी- आसाममधील बजली जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रस्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला प्रवाशांनी भरलेली व्हॅन धडकून हा अपघात झाला. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
बिहारमधील एक कुटुंब रास उत्सव पाहून झाल्यानंतर नलबाडी येथे परतत असताना त्यांची व्हॅन भवानीपूर इथं उभ्या असलेल्या एका ट्रकवर धडकली. यावेळी व्हॅनमधील पाचही जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींना फखरुद्दीन अली अहमद वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Web Title:
संबंधित बातम्या