Home / News / भूस्खलनामुळे गंगोत्री महामार्ग बंद

भूस्खलनामुळे गंगोत्री महामार्ग बंद

ऋषिकेश- आज सकाळी उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र...

By: E-Paper Navakal

ऋषिकेश- आज सकाळी उत्तरकाशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहतूक बंद झाल्यामुळे उत्तरकाशीच्या मणेरी, भटवाडीत प्रवासूी अडकले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या (बीआरओ) टीमने महामार्गावरील दगड आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले. मात्र, महामार्ग बंद केल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title:
संबंधित बातम्या