Home / News / मुंबई ते सुरत‘वंदे भारत’ ट्रेन

मुंबई ते सुरत‘वंदे भारत’ ट्रेन

मुंबई – मुंबई ते गुजरातचे सुरत अशी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली जाणार आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – मुंबई ते गुजरातचे सुरत अशी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली जाणार आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग सुरू होण्याआधीच ‘वंदे भारत’ या जलद रेल्वेने मुंबई आणि गुजरात जोडले जाणार आहे.

गुजरातच्या सुरत ते महाराष्ट्रातील मुंबई अशा मार्गाची वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. यावेळी वंदे भारतचा वेग १३० किमी प्रति तास एवढा होता.

Web Title:
संबंधित बातम्या