Home / News / मुंबई शेअर बाजार सातत्याने घसरण

मुंबई शेअर बाजार सातत्याने घसरण

मुंबई – शेअर बाजार सातत्याने घसरण मुंबई मुंबई शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेले घसरणीचे सत्र आज तिसऱ्या दिवशीही...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – शेअर बाजार सातत्याने घसरण मुंबई मुंबई शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेले घसरणीचे सत्र आज तिसऱ्या दिवशीही सुरुच राहिले असून आज दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १६६ अंकांच्या घसरणीसह ७८ हजार ५९३ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीतही ६३ अंकांची घसरण होऊन तो २३ हजार ९९२ अंकांवर बंद झाला.

Web Title:
संबंधित बातम्या