Home / News / मुक्ताईनगर गोळीबारप्रकरणी तीन संशयितांना अटक

मुक्ताईनगर गोळीबारप्रकरणी तीन संशयितांना अटक

भुसावळ- मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन जणांना...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

भुसावळ- मुक्ताईनगर बोदवड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर मंगळवारी अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून पळ काढला होता. यातील तीन जणांना आज अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.
या गोळीबार मागे कुठलाही राजकीय वाद नसून फक्त दहशत माजवून उमेदवाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न होता,असे चौकशीतून निष्पन्न झाले असून निवडणूक लढविणाऱ्या 49 उमेदवारांना निवडणूक कालावधीत सशस्त्र अंगरक्षकाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय जिल्हास्तरीय समितीने घेतला आहे,अशी माहिती देखील पोलीस अधीक्षक रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title:
संबंधित बातम्या