मोदी उद्या पुन्हा कर्नाटक दौऱ्यावर

बंगळुरू :

लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात प्रचाराला वेग देणाऱ्या भाजपा- धर्मनिरपेक्ष जनता दल (धजद) आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा राज्यात निमंत्रित केले आहे. २० एप्रिल रोजी मोदी राज्याचा दौरा करणार आहेत. ते चिक्कबळ्ळापूर आणि बंगळूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top