शिरुर मतदारसंघात शरद पवारांच्या ५ सभा

शिरुर- शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची प्रत्येकी एक सभा होणार आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत ७ मे रोजी रॅली होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top