
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक भाजपा एनडीएनंच जिंकली, पण धनखडांवेळचं मताधिक्य घटलं!
इंडिया आघाडी वैचारिक लढाईत पराभूत! Vice President Election 2025: उपराष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीचं मतदान मंगळवारी पार पडलं. निकालही जाहीर झाला. अपेक्षेप्रमाणेच सत्ताधारी