
Jayant Narlikar | ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचं निधन, 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Jayant Narlikar Passes Away | जागतिक स्तरावर ख्याती असलेले ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारकआणि मराठी साहित्य व विज्ञान क्षेत्रातील आधारस्तंभ डॉ.