
राष्ट्रीय सुरक्षेचे धडे शाळेत! NCERT विद्यार्थ्यांसाठी आणणार ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित अभ्यासक्रम
NCERT Operation Sindoor Module: ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादविरोधातील कारवाईशी संबंधित अभ्यासक्रम (Operation Sindoor Module) लवकरच विद्यार्थ्यांना शिकवला जाणार आहे. राष्ट्रीय