९९ लाख,९९ हजार,९९९ गूढ मूर्तींचे गाव!

ईशान्य भारतात दूर कुठेतरी एका निर्जन जंगलात लपलंय एक रहस्य… रहस्य ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचं… चार हात आणि बाहेर येणारे तीन दात असलेला गणपती…भव्य दिव्य शंकर…दुर्गा देवी अशा अनेक मूर्ती इथे दगडांमध्ये कोरलेल्या आहेत. या मूर्ती कोणी बनवल्या? कधी बनवल्या? का बनवल्या आणि मुख्य म्हणजे एक कोटी पूर्ण व्हायला एकच मूर्ती कमी […]