
Rohit Pawar Political Rise: कर्जत-जामखेड येथून महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणारे रोहित पवार यांचा राजकीय प्रवास, सत्तासंघर्ष आणि वारसा यांची संपूर्ण कहाणी
कर्जत-जामखेड मतदारसंघातून राजकारणात प्रवेश केलेल्या रोहित पवार यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला आहे. Sharad Pawar nephew Rohit Pawar