Home / Uncategorized / २३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस

२३ ऑगस्ट राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस

नवी दिल्ली – २३ ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेला २३ ऑगस्ट रोजी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – २३ ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. या ऐतिहासिक घटनेला २३ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हा दिवस राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. देशातील सर्व नागरिकांनी या दिवशी इस्रोच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी केले.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या
Maharashtra Rain

Maharashtra Rain : पुढील ४८ तासांत ‘मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी हवामानाचा ‘हा’ अंदाज नक्की वाचा- राज्यातील प्रमुख जिल्ह्यांना २७ जुलैपर्यंत रेड आणि ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी