Home / Top_News / अपात्र पायलटने विमान चालविले एअर इंडियाला 10 लाखांचा दंड

अपात्र पायलटने विमान चालविले एअर इंडियाला 10 लाखांचा दंड

नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए)...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली- देशातील अव्वल विमान वाहतूक सेवा कंपनी एअर इंडियाला प्रशिक्षित नसलेल्या वैमानिकाने विमान चालविल्याप्रकरणी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (डीजीसीए) 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला. एअर इंडियाने विनाप्रशिक्षित वैमानिकाला विमानाचे उड्डाण करू दिले. यात सुरक्षेचा कसलाही विचार करण्यात आला नाही. त्यामुळे ही घटना गंभीर असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या
Operation Tiger

Operation Tiger : मातोश्रीला पडलेल्या भगदाडावर एकनाथ शिंदेंची पहिली कडक प्रतिक्रिया!ते ६ टायगर शिवसेनेत आलेत, ना तुडवायला, ना आडवायला-आम्ही फक्त शिवसेना वाढवायला निघालोय’ म्हणत शिंदेनी टीकाकारांना सुनावले..