Home / लेख / Amazon Sale मध्ये स्मार्ट टीव्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये! ऑफर एकदा पाहाच

Amazon Sale मध्ये स्मार्ट टीव्ही फक्त 3,999 रुपयांमध्ये! ऑफर एकदा पाहाच

Amazon Sale Smart TV offer : Amazon Sale मध्ये ग्राहकांना 32 इंच स्मार्ट टीव्हीखरेदी करण्याची एक सुवर्णसंधी मिळाली आहे. एलजी...

By: Team Navakal
Amazon Sale Smart TV offer

Amazon Sale Smart TV offer : Amazon Sale मध्ये ग्राहकांना 32 इंच स्मार्ट टीव्हीखरेदी करण्याची एक सुवर्णसंधी मिळाली आहे. एलजी (LG), शाओमी (Xiaomi), आणि एसर (Acer) सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या स्मार्ट टीव्हीवर तब्बल 50% हून अधिक सूट दिली जात आहे. एक्सचेंज आणि बँक ऑफर्समुळे काही मॉडेल्सची किंमत थेट 3,999 रुपये पर्यंत खाली आली आहे.

अॅमेझॉनच्या या ऑफरमुळे ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स असलेले एचडी रेडी (HD Ready) स्मार्ट टीव्ही घरी आणता येणार आहेत.

3,999 रुपये मध्ये 32 इंच स्मार्ट टीव्ही कसा खरेदी कराल?

अॅमेझॉन सेलमध्ये काही खास डील्स उपलब्ध आहेत:

Acer 80 cm (32 inches) G Plus Series HD Ready LED Smart Google TV:

  • या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत 23,999 रुपये आहे, परंतु सेलमध्ये 58% सवलतीनंतर तो 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
  • यावर SBI कार्डवर 4,000 रुपयांपर्यंतचा बँक ऑफर आणि 3,000 रुपयांचा एक्सचेंज ऑफर लागू केल्यास, या टीव्हीची अंतिम किंमत 3,999 रुपयांपर्यंत खाली येते.
  • या टीव्हीमध्ये Google TV प्लॅटफॉर्म, HDR10 सपोर्ट आणि Dolby Audio साउंड सिस्टम आहे.

Philips 80 cm (32 inches) 6100 Series Frameless HD Smart LED Google TV:

  • हा स्टायलिश, फ्रेमलेस डिझाइनचा टीव्ही आहे. यात एचडी रेडी डिस्प्ले, Dolby Audio साउंड आणि Google TV OS चा सपोर्ट मिळतो.
  • नेटफ्लिक्स प्राइम व्हिडिओ सारखे ॲप्स प्री-इनबिल्ट असून, क्रोमकास्ट आणि गुगल असिस्टंटची सुविधा आहे.
  • याची किंमत 10,499 रुपये आहे, जो सेलमध्ये डिस्काउंटनंतर 6,000 ते 7,000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.

Xiaomi 80 cm (32 inch) F Series HD Ready Smart LED Fire TV:

  • शाओमीचा हा बेझल-लेस डिझाइनचा टीव्ही Fire TV OS वर चालतो. यात अलेक्सा व्हॉईस रिमोट आणि 12,000 हून अधिक ॲप्सचा सपोर्ट आहे.
  • HDR सपोर्ट आणि Dolby Audio सह DTS Virtual:X साउंड सिस्टीममुळे पाहण्याचा अनुभव प्रीमियम वाटतो.
  • या टीव्हीची किंमत 10,499 रुपये आहे. यावर 3,000 रुपये चा एक्सचेंज ऑफर आणि 1,500 रुपये बँक डिस्काउंट लागू केल्यास हा टीव्ही 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

हे देखील वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक विचित्र निर्णय; परदेशी चित्रपटांवर 100% टॅरिफ लादण्याची घोषणा

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या