Home / महाराष्ट्र / Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List : काँग्रेसची महापालिका निवडणुकांसाठी सोलापुर शहरासाठी ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List : काँग्रेसची महापालिका निवडणुकांसाठी सोलापुर शहरासाठी ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List : सोलापुरात काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Congress First Candidate List) उमेदवारांची पहिली...

By: Team Navakal
Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List
Social + WhatsApp CTA

Solapur Municipal Election 2026 Congress First Candidate List : सोलापुरात काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Congress First Candidate List) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. १० प्रभागातील २० उमेदवारांची पहिली यादी काँग्रेस कडून जाहीर (Congress First Candidate List Solapur) करण्यात आली आहे.

शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह २० जणांना काँग्रेसने उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या सून सीमा यलगुलवार, माजी महापौर आरिफ शेख यांच्या कन्या सबा परवीन शेख, माजी महापौर संजय हेमगड्डी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्य निवड मंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत खासदार शाहू छत्रपती महाराज, विधानपरिषदेतील गटनेते जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या सूचनेनुसार आणि आमदार जयंत आसगांवकर, माजी आमदार मालोजीराजी छत्रपती, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

काँग्रेसच्या या पहिल्या यादीमध्ये ४८ उमेदवारांच्या नावे घोषित करण्यात आली आहे. यात अनेक दिग्गज माजी नगरसेवकांच्या नावाचा देखील यादीत समावेश आहे.

हे देखील वाचा – India Extradition Fugitives : विजय मल्ल्या-ललित मोदीचे ‘पार्टी’ करत भारताला आव्हान; केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या