Home / लेख / 55 inch Smart TV : 55 इंचांचा मोठा स्मार्ट टीव्ही आता बजेटमध्ये! मोटोरोलापासून सोनीपर्यंतच्या ब्रँड्सवर बंपर डिस्काउंट

55 inch Smart TV : 55 इंचांचा मोठा स्मार्ट टीव्ही आता बजेटमध्ये! मोटोरोलापासून सोनीपर्यंतच्या ब्रँड्सवर बंपर डिस्काउंट

55 inch Smart TV Offers India : घरामध्ये होम थिएटरचा अनुभव हवा असेल, तर ५५ इंचांचा स्मार्ट टीव्ही हा एक...

By: Team Navakal
Smart TV
Social + WhatsApp CTA

55 inch Smart TV Offers India : घरामध्ये होम थिएटरचा अनुभव हवा असेल, तर ५५ इंचांचा स्मार्ट टीव्ही हा एक उत्तम पर्याय ठरतो. सध्या ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर मोठ्या स्क्रीनच्या टीव्हीवर जबरदस्त सेल सुरू आहे.

विशेष म्हणजे, प्रीमियम मानल्या जाणाऱ्या ब्रँड्सवरही यावेळी मोठी कपात करण्यात आली आहे. बँक कार्ड्स आणि जुन्या टीव्हीच्या बदल्यात मिळणाऱ्या एक्सचेंज ऑफरमुळे तुम्ही हे टीव्ही अतिशय स्वस्त किमतीत घरी नेऊ शकता.

५५ इंचांच्या स्मार्ट टीव्हीवर मिळणाऱ्या टॉप ५ ऑफर्स:

1. MOTOROLA QLED Ultra HD (4K) Smart Google TV

मोटोरोलाचा हा 55 इंचाचा क्युलेड टीव्ही सध्या फ्लिपकार्टवर तब्बल 53% डिस्काउंटसह केवळ 27,999 रुपयांना मिळत आहे. यावर एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरल्यास 1,250 ते 1,500 रुपयांपर्यंतची जास्तीची बचत होऊ शकते. याशिवाय 6,650 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे.

2. Sony BRAVIA 2M2 Series 4K Ultra HD

जर तुम्हाला सोनीचा प्रीमियम अनुभव हवा असेल, तर हा टीव्ही 44% डिस्काउंटनंतर 55,990 रुपयांना खरेदी करता येईल. ॲक्सिस बँक कार्डवर 1,250 रुपयांची अतिरिक्त सूट मिळते. सोनीच्या ‘ब्राव्हिया’ सीरिजमध्ये मिळणारी चित्र स्पष्टता आणि आवाज अतिशय उत्कृष्ट असतो.

3. LG UA82 Series 4K Ultra HD

एलजीचे हे 55 इंचाचाे मॉडेल ॲमेझॉनवर 39% सवलतीनंतर 40,590 रुपयांना उपलब्ध आहे. यावर ॲक्सिस आणि एचडीएफसी बँक कार्ड्सवर 1,000 ते 1,250 रुपयांपर्यंतचा बँक डिस्काउंट दिला जात आहे. या टीव्हीमध्ये एआय प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे.

4. Xiaomi FX Ultra HD 4K Smart Fire TV

शाओमीचा हा स्मार्ट टीव्ही 45% डिस्काउंटसह 29,999 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. कॅनरा बँक आणि ॲक्सिस बँकेच्या डेबिट/क्रेडिट कार्डवर 1,500 रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते. स्वस्त किमतीत चांगले फीचर्स देणारा हा एक लोकप्रिय पर्याय आहे.

5. Samsung Crystal 4K Infinity Vision (55 inch)

सॅमसंगचा हा टीव्ही फ्लिपकार्टवर 32% सवलतीनंतर 38,490 रुपयांना मिळत आहे. एचडीएफसी बँक कार्डवर 1,500 रुपयांपर्यंतचा फायदा होईल. या टीव्हीची स्लिम डिझाइन आणि इन्फिनिटी व्हिजन डिस्प्ले ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या