
‘या’ तारखेपासून कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार यूनिफाईड पेन्शन योजना, सरकारने दिली माहिती
Unified Pension Scheme : केंद्र सरकारने यूनिफाईड पेन्शन योजना (UPS) लागू करण्यासंदर्भातची अधिसूचना जारी केली आहे. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लाग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.












