
4 सरकारी बँकांचे विलीनीकरण होणार? काय आहे सरकारची योजना? जाणून घ्या
PSB Bank Merger: भारताचे बँकिंग क्षेत्र आता सरकारी बँकांच्या विलीनीकरणाच्या (PSB Bank Merger) दुसऱ्या मोठ्या टप्प्यासाठी सज्ज होत आहे. रिपोर्टनुसार, लहान बँका मोठ्या बँकांमध्ये विलीन






















