
‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता
PM Kisan 19th installment date: शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची वाट अनेक दिवसांपासून पाहत आहेत. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून














