
सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय, ‘या’ बँका मुदत ठेवीवर देत आहेत 9 टक्क्यांपर्यं व्याज
Fixed Deposit Interest Rates 2025: शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने या तुलनेत आजही मुदत ठेवीला (Fixed Deposit) गुंतवणुकीसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. मुदत ठेव हा गुंतवणुकीचा सुरक्षित व जास्त





