
स्विग्गी आणि झोमॅटोवरून ऑर्डर करणे महागणार; ग्राहकांना किती जास्त पैसे द्यावे लागणार? जाणून घ्या
Zomato Swiggy GST Impact: केंद्र सरकारने जीएसटी स्लॅब्समध्ये मोठा बदल केला आहे. लवकरच याचा परिणाम दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंवर पाहायला मिळू शकतो. स्विग्गी, झोमॅटो आणि ब्लिंकिट






















