
राणीच्या बागेतील पेन्ग्विनवर खर्च माफक, उत्पन्न उत्तम
मुंबई – भायखळयातील जिजामाता उद्यान अर्थात राणीची बाग ही पेनग्विन पक्षांच्या आगमनापासून पर्यटकांचे आकर्षण बनली आहे.राणीच्या बागेत विशेष कक्षात ठेवलेल्या पेनग्विनच्या देखभालीचा खर्च इतर प्राण्यांच्या