शहर

पश्चिम रेल्वे मार्गावर १४ दिवसांचा मेगाब्लॉक

मुंबई – पश्चिम रेल्वे प्रशासनाने खार ते गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान सहाव्या मार्गाशी संबंधित कामासाठी २६ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत मेगाब्लॉक […]

पश्चिम रेल्वे मार्गावर १४ दिवसांचा मेगाब्लॉक Read More »

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. २०१८ सालच्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात

ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा Read More »

अरबी समुद्रात तेज वादळ निर्माण होण्याचा अंदाज

मुंबईनैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचा तीव्र पट्टा तयार झाला असून त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली

अरबी समुद्रात तेज वादळ निर्माण होण्याचा अंदाज Read More »

रेमडेसिव्हिर घोटाळा प्रकरणी ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल

मुंबई मुंबई महापालिकेतील रेमडेसिव्हिर घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती

रेमडेसिव्हिर घोटाळा प्रकरणी ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल Read More »

बोरिवली- ठाणे भुयारी बोगद्याला राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता

मुंबई- मुंबई आणि ठाण्याला जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने बोरिवली- ठाणे भुयारी बोगद्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे.या

बोरिवली- ठाणे भुयारी बोगद्याला राज्य वन्यजीव मंडळाची मान्यता Read More »

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेने रुळांच्या दुरुस्तीसाठी आणि रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल यंत्रणेतील काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या तीन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक Read More »

शहापूरमध्ये १५ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक अत्याचार

शहापूर- शहापूरमध्ये एका १५ वर्षीय मुलीवर ५ नराधमांनी महिनाभर सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या भावाने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर याप्रकरणी शहापूर

शहापूरमध्ये १५ वर्षीय मुलीवर ५ जणांकडून सामूहिक अत्याचार Read More »

बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली- केंद्र सरकारने काल १० लाख ३४ हजार ८०० टन बिगर बासमती पांढरा तांदूळ नेपाळ, कॅमेरून आणि मलेशियासह ७

बिगरबासमती तांदळाच्या निर्यातीला केंद्राची मंजुरी Read More »

जागतिक मागणीत घट झाल्याने हिरे पॉलिशिंग उद्योग संकटात

नवी दिल्ली-गेल्या काही दिवसांपासुन जागतिक स्तरावरील मागणीत घट झाल्याने भारतातील हिरे पॉलिशिंग उद्योग संकटात सापडला आहे. या उद्योगाचा चालू वर्षाचा

जागतिक मागणीत घट झाल्याने हिरे पॉलिशिंग उद्योग संकटात Read More »

ढालगावमध्ये द्राक्ष छाटणी कामासाठी मजुरांचा तुटवडा

सांगली- जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव परिसरात मोठ्या प्रमाणात द्राक्षांच्या बागा आढळतात. परंतु पाण्याअभावी या भागातील द्राक्ष पिकाची छाटणी खोळंबली होती.

ढालगावमध्ये द्राक्ष छाटणी कामासाठी मजुरांचा तुटवडा Read More »

माहीम समुद्रात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

मुंबई- दक्षिण मुंबईतील माहीम समुद्रात बुडून एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पीयुष ओबेरॉय असे त्याचे नाव आहे. काल सायंकाळी

माहीम समुद्रात बुडून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू Read More »

ब्लड कॅन्सरवर भारतीय डॉक्टरांनी कमी खर्चाचे उपचार शोधले

मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईने (आयआयटी मुंबई) ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी जेनेटिक उपचार पद्धती विकसित केली आहे. भारतात प्रथमच विकसित

ब्लड कॅन्सरवर भारतीय डॉक्टरांनी कमी खर्चाचे उपचार शोधले Read More »

मुंबईत ‘तेज’ चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता

मुंबई अरबी समुद्रात येत्या २१ ऑक्टोबर रोजी ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईत जाणवण्याची

मुंबईत ‘तेज’ चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता Read More »

अंधेरीतील नवे क्रीडासंकुल वादात उद्घाटनापूर्वीच दुरूस्तीची गरज

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने अंधेरी (पश्चिम) परिसरात २०२० मध्ये विकसित केलेल्या क्रीडा संकुलावरून महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू

अंधेरीतील नवे क्रीडासंकुल वादात उद्घाटनापूर्वीच दुरूस्तीची गरज Read More »

मुंबई, पुण्यातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर

मुंबई मुंबई आणि पुण्यातील हवा प्रदुषणात वाढ झाली असून हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर गेला आहे. आज मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक

मुंबई, पुण्यातील हवेचा दर्जा धोकादायक पातळीवर Read More »

चिपळूण पूल दुर्घटनेबाबत याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाची असमर्थता

मुंबई : सुमारे १२ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असताना चिपळूण येथील

चिपळूण पूल दुर्घटनेबाबत याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाची असमर्थता Read More »

इस्रायल-हमास युद्धामुळे सेन्सेक्सची घसरण कायम

मुंबई इस्रायल हमास युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण झाली. जागतिक बाजारात कमकुवत स्थिती निर्माण झाल्याने त्याचा

इस्रायल-हमास युद्धामुळे सेन्सेक्सची घसरण कायम Read More »

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे निधन

न्यूयॉर्क- हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री पायपर लॉरी यांचे लॉस एंजेलिसमध्ये काल निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. वयाच्या 91 व्या वर्षी

हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पाईपर लॉरी यांचे निधन Read More »

मुंबई, ठाणे, जळगावात ३ बड्या ज्वेलर्सवर ईडीची धाड

मुंबई- राज्यभरात विविध ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) छापेमारी करण्यात आली आहे. जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील ईडीकडून करण्यात आलेल्या

मुंबई, ठाणे, जळगावात ३ बड्या ज्वेलर्सवर ईडीची धाड Read More »

भुजबळांच्या वाढदिवसाचा बॅनर अज्ञातांनी फाडला

नाशिक- अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे फोन येत असतानाच आज त्यांच्याच येवला मतदारसंघात त्यांच्या वाढदिवसाचा बॅनर

भुजबळांच्या वाढदिवसाचा बॅनर अज्ञातांनी फाडला Read More »

मोहटादेवी दर्शनासाठी एक लाख महिला भाविक येणार

अहमदनगर- शारदीय नवरात्रोत्सव काळात मोहटा देवीच्या दर्शनासाठी पारनेर विधानसभा मतदारसंघातून जवळपास एक लाख महिला भाविकांना घेऊन येण्यासाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण

मोहटादेवी दर्शनासाठी एक लाख महिला भाविक येणार Read More »

कोस्टल रोड प्रकल्प मेपर्यंत लांबणीवर

मुंबई- कोस्टल रोड प्रकल्पाचे नोव्हेंबरमध्ये उद्घाटन होणार होते. पण या प्रकल्पाचे अद्याप २० टक्के काम बाकी आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये हा

कोस्टल रोड प्रकल्प मेपर्यंत लांबणीवर Read More »

पामतेल आयातीत २९.२१ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली- खाद्यतेलाच्या आयातीसोबतच पामतेलाच्या आयातीमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. २०२२-२३ हंगामाच्या पहिल्या ११ महिन्यांत भारतात पामतेलाची आयात २९.२१ टक्क्यांनी

पामतेल आयातीत २९.२१ टक्क्यांनी वाढ Read More »

सुनेला घरकाम नीट करायला सांगणे छळ नव्हे! सत्र न्यायलायचा निर्वाळा

मुंबई – सुनेला घरातील कामे नीट करायला सांगणे हा काही छळ होत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत मुंबई सत्र न्यायालयाचे

सुनेला घरकाम नीट करायला सांगणे छळ नव्हे! सत्र न्यायलायचा निर्वाळा Read More »

Scroll to Top