
पार्ल्यातील बेकायदा मंदिरासाठी जैन समाज रस्त्यावर उतरला! मतांसाठी पुढाऱ्यांचाही पाठिंबा
मुंबई- मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले पूर्व येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली. हे मंदिर अनधिकृत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिल्यानंतर नियमानुसार