रेडी येथील श्री द्विभुज गणपती
मंदिराच्या कलशाचे आगमन
वेंगुर्ला :रेडी येथील प्रसिद्ध श्री द्विभुज गणपती मंदिरात श्री गजानन संप्रोक्षण कलशारोहण सोहळा २६ ते २८ मार्च या कालावधीत साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी