
कर्नाटकच्या राज्यपालांची कुरघोडी, कर विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले
बंगळुरु – कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपा यांच्यातील संघर्षात राज्यपालांनी आज पुन्हा सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केली. श्रीमंत मंदिरांवर ५ व १० टक्के अतिरीक्त करआकारणीचा प्रस्ताव






















