
CBSE चा महत्त्वाचा निर्णय! शाळांमध्ये आता ‘शुगर बोर्ड’; विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागरूकता वाढवणार
CBSE Directs Schools To Set Up ‘Sugar Boards’ | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना त्यांच्या कॅम्पसमध्ये ‘शुगर बोर्ड’ (Sugar Boards)






















