
Anita Anand | कॅनडाच्या पहिल्या हिंदू परराष्ट्रमंत्री अनिता आनंद कोण आहेत? जाणून घ्या
Anita Anand | कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा करत अनिता आनंद (Anita Anand) यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नेमले






















