
इराणमध्ये कट्टरपंथी जलील पराभूत मसूद पेजेश्कियान नवे राष्ट्राध्यक्ष
तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय






















