
केरळमध्ये आतिषबाजीमुळे फटाक्यांच्या गोदामात झालेल्या स्फोटात १५० जखमी
कासारगोड – केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे १५० जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक






















