
अष्टमीनिमित्त हिमाचलच्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
शिमला- आज अष्टमीनिमित्त हिमाचल प्रदेशातील विविध शक्तीपीठांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी होती. सकाळपासूनच राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. ज्वालाजी मंदिराबाहेर सकाळी ७






















