
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ मेळा कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा
MahaKumbh Mela 2025: भारतात आयोजित केल्या जाणाऱ्या कुंभमेळ्याला (MahaKumbh Mela) जगभरातील कोट्यावधी लोकं उपस्थित राहतात. हिंदू धर्मात या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.





















