
केसांपेक्षाही १० पट सूक्ष्म’नॅनो क्रिस्टल’चा शोध
पुणे- क्ष-किरण तंत्रज्ञान, अवकाशयान आणि इलेक्ट्रॉनिकसह अनेक क्षेत्रांना वरदान ठरणारे क्रांतिकारी संशोधन पुण्यातील ‘आयसर’ म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.या शास्त्रज्ञांनी पेरॉक्साईट मटेरियलपासून आपल्या






















