
गोव्यातील गाईड आक्रमक! पर्यटकांना सेवा देण्यास नकार
पणजी- भारतातील सर्वांत उंच समजल्या जाणार्या धबधब्यांपैकी एक असलेल्या दक्षिण गोवा जिल्ह्यातील दूधसागर धबधब्यावर येणार्या पर्यटकांचे गाईड ट्रेकिंग शुल्कवरून आक्रमक झाले आहेत.ट्रेकिंगसाठी लागू केलेले शुल्क






















