
दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकला आता ‘या’ संस्थेने दिली तब्बल 800 दशलक्ष डॉलर्सची मदत, भारताचा तीव्र आक्षेप
Pak secures Asian Development Bank bailout | पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत असल्याची भूमिका भारताने विविध






















